पदार्थाच्या
सहा अंगांच्या – द्रव्य(substance), गुण(properties), कर्म(actions), सामान्य(classification), विशेष(individuality), समवाय(inherence) - व्याख्या मागच्या प्रकरणात दिल्यानंतर आता या
धड्यात त्यांमधील सारखेपणा व पर्यायाने वेगळेपणाही सांगण्यात आला आहे.
षण्णामपि
पदार्थानामस्तित्त्वाभिधेयत्वज्ञेयत्वानि |11|
To all the six categories belong the properties of
being-ness, predicability and congnisability.
पदार्थाच्या
साही अंगांमधले साम्य म्हणजे त्यांना अस्तित्व असते, शब्दांत व्यक्त करता येते व
ती जाणून घेता येऊ शकतात.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
अस्तित्त्व
(being ness)
|
||||||
व्यक्त करता येणे
(predicability)
|
||||||
जाणून घेता येणे
(cognizability)
|
आश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:||12||
The character of being dependant (upon something else)
belongs to all things except the eternal substances.
स्थायू (solid), द्रव(liquid), तेज (energy),
वायू(gas) ही भूतद्रव्ये
इतरांवर अवलंबून असतात. आकाश(plasma), काल(time), स्थल(space),
आत्मा(self/atma)
व
मन(mind) ही
महाभूतद्रव्ये इतरांवर अवलबून नसतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
अवलंबित्व
(dependant)
|
द्रव्यादीनां पञ्चानां
समवायित्वमनेकत्वञ्च ||13||
To the five, Substance and the rest, belong the characters
of inherability and plurality.
द्रव्ये,
गुण, कर्म, गट व विशेष हे संख्येने अनेक आहेत व ते अविभाज्य घटकांचे बनलेले असतात.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
समवायित्व
(inherability)
|
||||||
अनेकत्व
(plurality)
|
गुणादीनां पञ्चानामपि
निर्गुणत्वनिष्क्रियत्वे ||14||
To the five, Quality and the rest, also belong the character
of being devoid of qualities, and that of being without action.
फक्त
द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात. गुण,
कर्म,
सामान्य,
विशेष
व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही गुण नसतात.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
गुण
(properties)
|
||||||
कर्म
(actions)
|
द्रव्यादीनां त्रयाणामपि सत्तासम्बन्ध:,
सामान्याविशेषवत्वम्, स्वसमयार्थशब्दाभिधेयत्वम्, धर्म्माधर्म्मकर्त्तुत्वञ्च ||15||
To the three, Substance and the rest, belong the
relationship with Being, the character of having communities and
individualities, that of being denoted by the word ‘artha’ as a technicality of
the Vaisheshika system, and that of being the cause of virtue and vice.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
सत्ता
सम्बन्ध
(Relationship with being)
|
||||||
सामान्यत्व
(classification)
|
||||||
विशेषत्व
(Individuality)
|
||||||
स्वसमयार्थभिधेयत्व
(Denoted
by the word Arth)
|
||||||
धर्मकर्तुत्त्व
(cause of
virtue)
|
||||||
अधर्मकर्तुत्त्व
(cause of vice)
|
कार्य्यत्वानित्यत्वे कारणवतामेव ||16||
The character of being an effect and that of being
non-eternal, belong only to those (substances, qualities and actions) that have
causes.
दुसऱ्या
कशाचातरी परिणाम म्हणून निर्माण होणे आणि निश्चित काळापुरतंच अस्तित्व असणे हे
फक्त द्रव्य, गुण व कर्म यांनाच लागू आहे.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
कार्य्यत्व
(character of being an effect)
|
||||||
अनित्यत्त्व
(non-eternal)
|
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: ||17
||
The quality of being the cause belongs to all (substances,
qualities and actions) except the atomic measure.
दुसऱ्या
कशाचातरी निर्मितीला कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
कारणत्त्व
(quality of being the cause)
|
द्रव्याश्रितत्वञ्चान्यत्र
नित्यद्रव्येभ्य: ||18||
The character of subsisting in substances (belongs to substances,
qualities and actions) with the exception of eternal substances.
द्रव्य,
गुण व कर्म यांना फक्त अनित्य द्रव्यांमध्येच आश्रय मिळतो.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
द्रव्याश्रितत्व
(quality of depending upon a substance)
|
द्रव्यांच्या
बाबतीत बोलायचं झाल्यास खालीलप्रमाणे दाखवता जाईल.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
द्रव्यांमध्ये
आश्रय किंवा अवलंबित्व
(character of subsisting in substances)
|
द्रव्य,
गुण,
कर्म
|
द्रव्य,
गुण,
कर्म
|
द्रव्य,
गुण,
कर्म
|
द्रव्य,
गुण,
कर्म
|
सामान्यादीनां त्रयाणां स्वात्मसत्वं
बुद्धिलक्षणत्वमकार्य्यत्वमकारणत्वमसामान्यविशेषवत्वं
नित्यत्वमर्थशब्दानभिधेयत्वञ्चेति ||19||
The three beginning with generality have the character of
having their sole being within themselves, having Buddhi or the Cognitive
Faculty as their sole indicator of not being an effect, of not being the cause,
of having no particular generalities, of being eternal, of not being expressible
by the word ‘artha’.
सामान्य,
विशेष व समवाय ही अंगे स्वयंभू असतात, बुद्धी हेच त्यांना जाणण्याचे साधन असते, ते
दुसऱ्या कशाच्याही निर्मितीला कारण बनत नाहीत, त्यांचा विनाश होत नाही व दुसऱ्या
कशाही मुळे त्यांना अर्थ प्राप्त होत नाही.
साम्य
|
द्रव्य (substance)
|
गुण
(properties)
|
कर्म
(Action)
|
सामान्य
(classification)
|
विशेष
(individuality)
|
समवाय
(inherence)
|
स्वात्मसत्त्वम्
(have
sole being in themselves)
|
||||||
बुद्धिलक्षणत्वम् अकार्य्यत्वम्
(cognitive
faculty as sole indicator of not being an effect)
|
||||||
अकारणत्त्वम्
(not being
the cause)
|
||||||
अविशेषवत्त्वम्
(having no
particular generality)
|
||||||
नित्यत्त्वम्
(being
eternal)
|
||||||
अर्थशब्दाभिधेयत्त्वम्
(Not being
expressed by word Arth)
|
पृथिव्यादीनां
नवानामपि द्रव्यत्वयोग: स्वात्मन्यारम्भकत्वं गुणवत्वं
कार्य्यकारणविरोधित्वमन्त्यविशेषवत्वम् ||20||
All the nine, Earth and the rest, have the character of –
(1) belonging to the class ‘Substance’, (2) self-productiveness or bringing
about effects in themselves (3) having qualities, (4) being not destructible by
their causes and effects, and (5) being connected with ultimate
individualities.
नवद्रव्ये
ही द्रव्य या गटात मोडतात, ती स्वत:वर परिणाम घडवून घेऊ शकतात किंवा दुसऱ्या कशावर
तरी परिणाम करु शकतात, त्यांना गुण असतात, ते त्यांनीच निर्माण केलेल्या
परिणामांमुळे नष्ट होत नाहीत किंवा ते ज्या कारणामुळे निर्माण झाले त्यानेही नष्ट
होत नाहीत. ती त्यांच्या विशेषत्वाशी निगडित असतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
द्रव्यत्वयोग
(belonging to class of substance)
|
|||||||||
स्वात्मन्यारम्भकत्त्वम्
(self-productiveness)
|
|||||||||
गुणवत्त्वम्
(having
qualities)
|
|||||||||
कार्य्यकारणविरोधित्वम्
(no
destructible by the causes and effects)
|
|||||||||
अन्त्यविशेषवत्त्वम्
(being
connected with ultimate individualities)
|
अनाश्रितत्वनित्यत्वे
चान्त्यत्रावयविद्रव्येभ्य: ||21||
The character of not being dependant and that of being
eternal, belong to all (Substances) except those that are made up of certain constituent
parts.
ज्ञानेंद्रियांनी
ज्यांचे अवयव जाणता येतात (स्थायू, जल, वायू, तेज) ती द्रव्ये दुसऱ्यांवर अवलंबून
असतात व ती निश्चित काळापर्यंतच अस्तित्त्वात असतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
अनाश्रितत्व
(not depending on something else)
|
|||||||||
नित्यत्त्व
(Being eternal)
|
पृथिव्युदकज्वलनपवनात्ममनसामनेकत्वापरजातिमत्त्वे
||22||
To Earth, Water, Fire, Air, Soul and Mind, belong the
character of being many, and also that of having lower or less extensive
generalities.
स्थायू,
द्रव, वायू, उर्जा/तेज, आत्मा व मन हे संख्येने अनेक आहेत पण त्यांचे गट हे
संख्येने मर्यादित आहेत.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
अनेकत्व
(plurality)
|
|||||||||
अपरजातिमत्व
(less extensive class)
|
क्षितिजलज्योतिरनिलमनसां
क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||23||
To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of
having actions, being corporeal, having distance and proximity, and having
speed.
स्थायू,
द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव स्वरूप असते, ते जवळ येऊ
शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
क्रियावत्व
(actions)
|
|||||||||
मूर्तत्व
(corporeal)
|
|||||||||
परत्व-अपरत्व
(coming
close and going far)
|
|||||||||
वेगवत्व
(create
motion with force)
|
आकाशकालदिगात्मनां सर्वगतत्वं परममहत्त्वं
सर्वसंयोगिसमानदेशत्वश्च ||24||
To Akasha, Time and Space, belong the characters of – being
all pervasive, having the largest dimensions, and being the common receptacle
of all corporeal things.
आकाश,
काल व दिक् हे सर्वव्यापी आहेत, ती आकाराने विस्तीर्ण आहेत व सर्व मूर्त गोष्टींना
ती आश्रय देतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
सर्वविहारी
(All
pervasive)
|
|||||||||
परममहत्त्व
(having
largest dimensions)
|
|||||||||
आश्रयकर्ते
(being the
residing place)
|
पृथिव्यादीनां पञ्चानामपि
भूतत्वेन्द्रियप्रकृतित्वबाह्यैकैकेन्द्रियग्राह्यविशेषगुणवत्वानि ||25||
To the five beginning
with Earth, belong to the characters of –being material, being the main
material principle of the sense organs, and being endowed with such specific
qualities as are each perceptible by each of the external organs of perception.
पृथ्वी,
आप, तेज, वायू, व आकाश यांचे गुण म्हणजे – त्यांना मूर्तरूप असते व त्यांना जाणून
घेण्याच्या एकेक ज्ञानेंद्रियांमधील ती मुख्य द्रव्ये असतेता. त्वचेमध्ये
पृथ्वीद्रव्य असते, जीभेमध्ये आप असते, डोळ्यात तेज असते, नाकामध्ये वायू असतो, व
कानात आकाशद्रव्य असते.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
भूतत्व
(material)
|
|||||||||
इन्द्रियप्रकृतीत्व
(being the
principal material of organs)
|
|||||||||
बाह्यैकैकेन्द्रियग्राह्यविशेषगुणवत्व
(perceptible
by each external sense organ)
|
चतुर्णां द्रव्यारम्भकत्वस्पर्शवत्त्वे ||26||
To the four belong the characters of – being the material or
component cause of substances, and of being perceptible by touch.
पृथ्वी,
आप, तेज आणि वायू – या जडरूप द्रव्यांतून इतर द्रव्ये बनतात आणि त्यांना तापमान
असते.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
द्रव्यांच्या
निर्मितीचे कारण
(material
or component cause of substances)
|
|||||||||
तापमानाने जाणीव
(sense of
temperature)
|
त्रयाणां प्रत्यक्षत्वरूपवत्त्वद्रवत्वानि
||27||
To the three, the characters of being perceptible by the
senses, having colour, and having fluidity.
पृथ्वी, आप व वायु ही द्रव्ये ज्ञानेंद्रीयांनी जाणता येतात, त्यांना रंग असतो व ती प्रवाही असतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
प्रत्यक्षत्व
(perceptible
by senses)
|
|||||||||
रूपवत्त्व
(having
colour)
|
|||||||||
द्रवत्व
(having fluidity)
|
द्वयोर्गुरुत्वं रसवत्वञ्च ||28||
To the two, the character of having gravity and taste.
पृथ्वी
व आप यांना गुरुत्त्व असते व चव असते.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
गुरुत्त्व
(gravity)
|
|||||||||
चव
(taste)
|
भूतात्मनां वैशेषिकगुणवत्त्वम् ||29||
All material substances and the Souls have the character of having
specific qualities.
पृथ्वी,
आप, तेज, वायू या भूतद्रव्यांचे व आत्म्याचे विशेष गुण असतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
विशेषगुण
(specific
individuality)
|
क्षित्युदकात्मनां चतुर्दशगुणवत्त्वम् ||30||
Earth, Water, and the Souls have the fourteen qualities.
पृथ्वी,
आप व आत्मा यांचे १४ गुण असतात.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
स्थल
|
आत्मा
|
मन
|
१४ गुण
|
आकाशात्मनां क्षणिकैकदेशवृत्तिविशेषगुणवत्त्वम्
||31||
Akash and the Souls have such specific qualities as last
only a single moment and exist only over certain parts of their substrates.
आकाश व
आत्मा हया द्रव्यांचा विशेष गुण म्हणजे ती एका क्षणाला एका ठिकाणी असतात तर दुसऱ्या
क्षणाला दुसऱ्या.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
क्षणैकैकदेशवृत्ति
(last at
one place for moment and move somewhere else )
|
दिक्कालयो: पञ्चगुणवत्त्वं
सर्वोत्पत्तिमतां निमित्तकारणत्वञ्च ||32||
Space and time have the common character of having five
qualities, and that of being the instrumental cause of all that has origin.
दिक् व
काल यांत पाच समान गुण असून त्याशिवाय निर्माण झालेल्या सर्वांच्या उत्पत्तीचे ती
निमित्तकारण आहेत.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
सर्वोत्त्पत्तिमतां
निमित्तकारणत्वं
(instrumental
cause of all that has origin)
|
क्षितितेजसोर्नैनिमित्तिकद्रवत्वयोग: ||33||
Earth and Fire are possessed of only such fluidity as is
brought about by extraneous causes.
पृथ्वी
व तेज यांमध्ये निर्माण होणारा प्रवाहीपणा हा बाह्यकारणांमुळे निर्माण झालेला
असतो.
साम्य
|
स्थायू
|
द्रव
|
वायू
|
तेज
|
आकाश
|
काल
|
दिक्
|
आत्मा
|
मन
|
निमित्तकद्रवत्वयोग
(fluidity brought
about by external causes)
|
एवं सर्वत्र साधर्म्यं
विपर्य्ययाद्वैधर्म्यञ्च वाच्यमिति द्रव्यासङकर:||34||
In this way we may describe the similarities of all things,
and contrariwise, also their dissimilarities; and thus there would be no
intermixture (or confusion) among the various substances.
अशाप्रकारे
सर्व पदार्थांच्या सहा अंगांच्या तसेच नऊ घटकद्रव्यांच्या बाबतीतल्या सारखेपणा व
वेगळेपणची चर्चा केली. या द्वारे त्या पदार्थांना व द्रव्यांना समजून घेण्याच्या
संदर्भात काहीही गोंधळ होणार नाही.
सारांश:
सारांश: पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्य व भेद स्थळे
सारांश: पदार्थाच्या नवद्रव्यांमधील साम्य व भेद स्थळे
सारांश:
सारांश: पदार्थाच्या सहा अंगांमधील साम्य व भेद स्थळे
सारांश: पदार्थाच्या नवद्रव्यांमधील साम्य व भेद स्थळे
या पुस्तकातील आधीचे धडे:
No comments:
Post a Comment